¡Sorpréndeme!

Mumbai Police has arrested Swapna Patkar | बाळासाहेबांच्या जीवनावर सिनेमा बनवणाऱ्या निर्मातीला अटक

2021-08-24 1 Dailymotion

मराठी सिनेनिर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक करण्यात आली आहे. स्वप्नाने क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली पीएचडीची पदवी खोटी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
स्वप्नावर खोटी पीएचडी पदवी दाखवून हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. स्वप्नाने शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिक्षण मूल्यांवर आधारित 'बाळकडू' या सिनेमाची निर्मिती केली होती.
अभिनेता उमेश कामतने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री नेहा पेंडसेसुध्दा या सिनेमात झळकली होती. 2015 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

#SwapnaPatkar #balthackeraymovie #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber